Page 9 of मराठी मालिका Photos

गेली काही वर्ष ती मनोरंजन सृष्टीपासून दूर आहे. तर दरम्यानच्या काळात ती काय करत होती? आणि तिचं शिक्षण काय झालं…

१९९८ मध्ये त्यांनी महेश सुभेदार यांच्याशी लग्नगाठ बांधली.

यूट्यूब चॅनलच्या एका व्हिडीओमधून तिने आपला चेहरा नितळ कसा ठेवायचा यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

अमेय वाघ याच्या घरी बाप्पासाठी केलेली सजावट चर्चेत आली आहे.

या कार्यक्रमाने विशाखा सुभेदार यांना वेगळी ओळख मिळवून दिली. परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांनी हा कार्यक्रम सोडला.

खऱ्या आयुष्यात तेजश्रीचा स्वभाव कसा आहे हे एका लोकप्रिय गायिकेने आता सांगितले आहे.

“खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?”; अभिजीत बिचुकले म्हणाला…

त्याचं शिक्षण किती झालं आहे आणि या क्षेत्रात येण्याच्या आधी तो काय काम करत होता हे त्याने स्वतः सांगितलं आहे.

याचबरोबर तिला काही वर्षांपूर्वी आलेल्या डिप्रेशनबद्दलही ती बोलली.

आई वडील एकत्र राहत असूनही तो त्याच्या आणि आडनावाच्या मध्ये वडिलांच्या नावाऐवजी त्याच्या आईचं नाव वापरतो.

२५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

राजेशाही थाटात तिची मंगळागौर साजरी झाली.