Page 3 of मराठी रंगभूमी News
गोविंद बल्लाळ देवल यांचं ‘शारदा’ हे नाटक त्या काळातील जरठ-बाला विवाहाच्या अनिष्ट प्रथेवर कोरडे ओढणारे आहे. मात्र, या नाटकातील स्त्रीपात्रं…
दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि चित्रपटांच्या आक्रमणाच्या काळातही मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवरील नाटके सादर होत असून या नाटकांना ‘बुकिंग’ही चांगले मिळत आहे.
महाराष्ट्रभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
एकीकडे व्यावसायिक नाटय़वर्तुळामध्ये मराठी रंगभूमी दिन साजरा होत असताना दुसरीकडे हौशी नाटय़कर्मी मात्र ‘ॠण काढून सण साजरा’ करत आहेत.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील सर्वच महाविद्यालयांमधील सर्जनशील लेखकांच्या लेखण्या सरसावल्या असतील.. या लेखण्यांतून उत्तमोत्तम…
मतिमंदांच्या समस्येबद्दल आज समाजात बरीच जाणीवजागृती झालेली आहे. त्यामानाने गतिमंदांच्या समस्येबद्दल अजून तितकीशी जागृती दिसत नाही.
एकेकाळच्या कामगार रंगभूमीवरील तेजस्वी तारका शालिनी सावंत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सुहृताने त्यांना वाहिलेली भावांजली-
स्मिता आणि मी खूप जवळच्या मैत्रिणी. एकमेकींशी न बोलता आम्हाला एकमेकींच्या मनातलं कळायचं. आमची मैत्री झाली ती दूरदर्शनच्या न्यूज सेक्शनमध्ये.
नव्या पिढीला आता पुन्हा एकदा प्रेमाची गंमत अनुभवता येणार आहे. काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालेले ‘हीच तर प्रेमाची खरी गंमत…
तीसएक वर्षांच्या अवधीनंतर सुधीर भट यांच्या ‘सुयोग’ संस्थेसाठी पुन्हा एकवार ‘सख्खे शेजारी’ दिग्दर्शित करण्याबद्दल मला विचारणा करण्यात आली.
‘बिकट वाट’नंतर ‘आयएनटी’साठी मी आणखी एक नाटक बसवले. नील सायमनच्या ‘द ऑड कपल’ या तुफान विनोदी कॉमेडीचा अनुवाद ‘तुझी माझी…
मुंबईचा षण्मुखानंद हॉल खुर्ची-खुर्चीगणिक फुलला होता. प्रेक्षकांमधून हास्याचे फवारे उडत होते. ‘नाटय़द्वयी’चा प्रयोग चालू होता- ‘एक तमाशा अच्छा खासा.’