मराठी टिव्ही मालिका Photos
शरयूने या साडीतले क्लोज-अप फोटोदेखील शेअर केले आहेत.
तेजश्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे.
जुई गडकरीला टॅटू आवडत असल्याने तिच्या हातावर आणि पाठीवर अनेक टॅटू आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघारंत पोहचलेल्या प्रियदर्शनी इंदलकर आणि शिवाली परब यांचा खास अंदाज चर्चेत आहे.
आपल्यापैकी अनेक जण जेवण करताना त्यांचा आवडता कार्यक्रम टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइलवर पाहतात, पण हे खरंच आरोग्यासाठी चांगले आहे का?
‘ठरलं तर मग’ मालिकेत रंगणार मंगळागौरीचा खेळ, आगामी भागांमध्ये येणार मोठा ट्विस्ट
तुमच्या आवडत्या मालिकांच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी किती वेळ लागतो, जाणून घ्या…
Marathi actress Old Photos: मालिका विश्वात सुनेच्या भूमिकेत घरघर पोहचलेल्या अभिनेत्री पदार्पणाच्या वेळी इतक्या वेगळ्या दिसत होत्या की ओळखणं कठीण…
Zee Marathi Awards मध्ये यंदा मायराला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरवण्यात आले.
Nava Gadi Nava Rajya: झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये श्रुती- गौरवच्या ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले…
Myra Vaikul Photos: माझी तुझी रेशीमगाठ मालिका निरोप घेण्याच्या चर्चा सुरु असल्या तरी मायराचे फॅन्स फॉलोईंग अजिबात कमी झालेले नाही.
घरच्या जबाबदाऱ्या आणि खडतर प्रशिक्षणाची कसोटी पार करत किर्तीने आपलं ध्येयं साध्य केलं आहे.