संरक्षणविषयक उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी उद्योजक आणि लष्करी अधिकारी यांची एकत्रित बैठक आयोेजित करू, असे आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिले.
अलिकडच्या काळात व्यक्तीगत हेतू साध्य करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा मोठ्याप्रमाणावर गैरवापर होत असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात माहिती आयोगाकडे येत आहेत.
येत्या २३ आणि २४ फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले…