Page 4 of मराठवाडा News
मनुष्यबळाची कमतरता आणि हवामान बदल या दोन समस्यांवर उत्तर शोधल्याशिवाय मराठवाड्याचा सर्वांगीण विकास होणार नाही
मराठवाडा बदलत गेला तसं बाईपणही बदलत गेलं. महिलांच्या क्षेत्रातील अनेक छोटे- मोठे बदल निसटून जातात नोंदवायचे. अशाच बदलाच्या निवडक नोंदी…
मराठवाड्याचे जनमानस घडवू पाहणाऱ्या सक्षम लोकशिक्षकांची कमतरता आज प्रकर्षाने जाणवते. मराठवाड्याची पुढील ५० वर्षे कशी असावीत. सामाजिक आर्थिक प्रश्नांना कसे…
आमदार अमित देशमुख , आमदार धीरज देशमुख हे दोघेही बंधू मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहण समारंभास उपस्थित नव्हते. पूर्वीचा अनुभव असाच…
सरकार मराठवाडा विरोधी आहे, हे दाखवून देण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Marathwada Mukti Sangram Din 2024 : मराठवाड्यातील जनतेला राज ठाकरेंकडून मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा.
निजमाला पराभूत करून भारतीय म्हणून अभिमानाने जगण्यात मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाचे योगदान मोठेच होते. पण १७ सप्टेंबर हा दिवस काही देशांत ‘आंतरराष्ट्रीय…
विदर्भ व मराठवाड्यामध्ये दुग्ध विकास प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. पूर्वी ११ जिल्ह्यातील हा प्रकल्प आता आगामी तीन वर्षात १९…
ठाणे जिल्ह्यातील बहुतेक शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी उल्हास नदी महत्त्वाची आहे. शहापूरसारख्या तालुक्यात भीषण टंचाई पाहायला मिळते. या प्रश्नावर अद्याप…
उल्हास आणि वैतरणा उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी राज्य सरकारने ६१ कोटींना…
उल्हास नदी खोऱ्यातील ३४.८० टीएमसी व वैतरणा खोऱ्यातून १९.९० टीएमसी असे अतिरिक्त पाणी मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा निर्णय सरकारने घेतला…
इसापूर धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे शनिवारी सायंकाळपासून धरणाचे तीन तर आज रविवारी सकाळी सात दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीच्या पात्रातील पाणीपातळीत…