Page 6 of मराठवाडा News
मराठवाड्यातील भूकंपाचे धक्के बुलढाणा जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यातील अनेक गावांत जाणवल्याचे वृत्त आहे. यामुळे हजारो गावकरी भयभीत झाले.
हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाचे हादरे हे परभणी आणि नांदेडमध्येही जाणवले असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठवाड्यात २०१७ ते २०२४ या कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी आठ हजार ३८२ टँकर लावण्यात आले. आजही अनेक गावे तहानलेली असतात.…
मराठवाड्यातील लोकसभेच्या आठ जागांपैकी तीन जागांवर उद्धव ठाकरे यांचे ‘निष्ठावान’ शिवसैनिक निवडून आले. ओम राजे निंबाळकर, संजय उर्फ बंडू जाधव,…
२०२४च्या निवडणुकीच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला त्यामुळे मराठवाड्याच्या काँग्रेसच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली होती. अमित…
मराठा मतांची मतपेढी निर्माण झाली होती. त्यात ‘ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा’ असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. तो अर्थ…
मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदानोत्तर चाचण्यांचा कौल लक्षात घेता महाविकास आघाडीला साथ मिळेल असे चित्र दिसून येते.
मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांचा ‘द स्ट्रेलेमा’ने घेतलेला हा अनुभवनिष्ठ धांडोळा…
भूजलाच्या वापरासंदर्भात मुळात काटेकोर नियम नाहीत, जे आहेत, तेदेखील कागदावरच राहिले आहेत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील टंचाईचा आढावा घेणारी बैठक आयोजित केली होती. मात्र मराठवाड्यातील पालकमंत्री, कृषि मंत्रीच या बैठकीला…
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात दीड ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३०८५ मतदान केंद्रांवर ८० ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्णत: आटलेले आहेत.