Page 3 of मारिया शारापोव्हा News
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने मियामी टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मारिया शारापोव्हाने संघर्षपूर्ण विजयानंतर उपांत्यपूर्व फेरी…
बीएनपी ओपन स्पर्धेत माजी विजेता राफेल नदाल आणि मारिया शारापोव्हा या दोघांना तिसऱया फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयी मालिका कायम राखत महिला गटातून व्हिक्टोरिआ अझारेन्काने जागतिक क्रमवारित १३व्या स्थानी असलेल्या सलोआन स्टेप्फेन्स हिचा परभावर करत…
ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी मातब्बर प्रतिस्पर्ध्यांमध्ये कडवा प्रतिकार पाहायला मिळतो. मात्र ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा या वर्षांतल्या पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम…
अंगाची काहिली करणाऱ्या मेलबर्नच्या तप्त वातावरणात रॉजर फेडररने ज्येष्ठ खेळाडू स्टीफन एडबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी श्रीगणेशा केला.
खांद्याच्या दुखापतीतून सावरत चार महिन्यांच्या कालावधीनंतर मारिया शारापोव्हाने मैत्रीपूर्ण सामन्याच्या निमित्ताने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या मारिया शारापोव्हाने खांद्याच्या दुखापतीमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेतून माघार घेतली आहे, असे स्पध्रेचे संचालक डेव्हिड…
आगामी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा हिने आपलं आडनाव ‘शुगरपोव्हा’ करण्याचा निर्णय घेतला होता.
दुखापतींमुळे महत्त्वाच्या खेळाडूंची माघार, मारिया शारापोव्हा आणि रॉजर फेडरर यांच्यासारख्या अग्रमानांकित खेळाडूंना दुसऱयाच फेरीत खावा लागलेला पराभवाचा फटका यामुळे विम्बल्डनमध्ये…
राफेल नदालपाठोपाठ मारिया शारापोव्हाला विम्बल्डन स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला. जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या सौंदर्यवती शारापोव्हाला पात्रता फेरीचा अडथळा पार करुन मुख्य…
हिरवळीवरच्या टेनिस मेजवानीला सोमवारपासून विम्बल्डननगरीत सुरुवात होणार आहे. विम्बल्डनची सात जेतेपदे नावावर असलेला आणि गतविजेता रॉजर फेडरर आपल्या मोहिमेचा आरंभ…
लाल मातीचा टिळा सलग दुसऱ्या वर्षी आपल्या माथी लावण्यासाठी टेनिसमधील सौंदर्यसम्राज्ञी मारिया शारापोव्हा उत्सुक आहे. शुक्रवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत…