Mark Zuckerberg 3rd daughter
मार्क झुकरबर्ग यांना तिसऱ्यांदा कन्यारत्न, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती, मुलीचे नाव आहे…

Mark Zuckerberg 3rd daughter : शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये मार्क यांनी त्यांच्या मुलीच्या नावाची घोषणा केली.

elon musk said copycat to mark zuckerberg
ट्विटरसारखं अ‍ॅप तयार करणाऱ्या झुकरबर्ग यांची एलॉन मस्कनी दोन शब्दांत उडवली खिल्ली; म्हणाले…

Meta कंपनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी एका नवीन प्लॅटफॉर्मवर काम करत आहे.

Facebook Meta
मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना का काढले? ‘ही’ आहेत ८ मुख्य कारणे

एका ब्लॉगपोस्टमध्ये मेटाचे सीईओ यांनी या निर्णयाविषयी स्पष्टीकरण दिले आहे. कर्मचाऱ्यांना का काढले, याची कारणे सांगितली आहेत. नोकर कपात होण्यामागील…

mark zuckerberg
‘मेटा’कडून ११ हजार कर्मचाऱ्यांची कपात; ट्विटरपाठोपाठ ‘फेसबुक’चे मोठे पाऊल

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपची मातृकंपनी ‘मेटा’ने जगभरातील तब्बल ११ हजार कर्मचारी (एकूण मनुष्यबळाच्या १३ टक्के) कमी करण्याची घोषणा बुधवारी केली.

Meta layoff
Meta Layoff: ट्विटरनंतर आता ‘मेटा’मधून नोकरकपातीची शक्यता, आठवड्याभरात एक हजार जणांच्या नोकऱ्या जाणार?

या सोशल मीडिया कंपनीने जून महिन्यात अभियंत्यांच्या भरतीमध्ये ३० टक्क्यांनी कपात केली होती

Instagram Down Memes : इन्स्टाग्राम डाउन झाल्यावर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया; मीम्स सोशल मीडियावर व्हायरल

इंस्टाग्राम युजर्सना मंगळवारी रात्री अनेक व्यत्ययांचा सामना करावा लागला. युजर्सना त्यांचे प्रोफाइल पेज लोड करण्यात आणि आपले होम फीड स्क्रोल…

फेसबुक देत आहे कमाईची संधी! Reels आणि Videos च्या माध्यमातून कमवता येतील पैसे

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की फेसबुक रील्स निर्मात्यांना कमाईची संधी देईल. यासाठी लवकरच फेसबुकतर्फे नवीन फीचर लॉंच केले…

facebook users down mark zuckerberg
फेसबुकच्या शेअर्सची ऐतिहासिक घसरण, मार्क झुकरबर्गला बसला ३१ अब्ज डॉलर्सचा फटका!

फेसबुकचे युजर्स कमी झाल्यामुळे मार्क झुकरबर्गला तब्बल ३१ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

Facebook user base declines for the first time in 17 years
लोकसत्ता विश्लेषण : १७ वर्षात पहिल्यांदाच फेसबुकच्या फॉलोअर्समध्ये घट; मेटावर काय परिणाम होणार?

ट्रेडिंगच्या काही तासांमध्ये मेटाच्या शेअर्सच्या किंमती २२ टक्क्यांनी घसरल्या आहेत.

Zuckerberg_AP_1
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना फक्त ७५ रुपये महिना पगार; मात्र सुरक्षेवर होतात इतके अब्ज खर्च

सोशल मीडियावर फेसबुक सर्वात लोकप्रिय माध्यम असून सर्वाधिक युजर्स आहेत. फेसबुकचे फाउंडर आणि सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत.

Mark_Zukerburk_Heptic_Hand
Video:’हॅप्टिक ग्लोव्हज’ वापरून अभासी जग जगण्याची अनुभूती; फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी घेतला अनुभव

सोशल मीडियात बोलबाला असलेल्या फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नव्या प्रयोगाची अनुभूती घेतली.

संबंधित बातम्या