Page 10 of बाजार News
भारतीय भांडवल बाजार समृद्ध करण्यात अनेक व्यक्तींचे योगदान आहे. आशीषकुमार चौहान यांना डेरिव्हेटिव्ह्जचा जन्मदाता असे म्हणणे काहींना रुचेल न रुचेल.
वर्ष १९८९ मध्ये स्थापना झालेली एस पी ॲपॅरल्स ही लहान मुलांसाठी विणलेल्या कपड्यांची एक आघाडीची उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे.
तुती लागवड किंवा रेशीम उत्पादन हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आला असून त्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत.
मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे ही उंच भागात आहेत, तर बाजार परिसर सखल भागात आहे.
भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची उच्चांकी दौड कायम असून मंगळवारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी ऐतिहासिक शिखर गाठले.
वाहननिर्मिती क्षेत्रातील ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे प्राथमिक अर्ज सादर केला आहे.
सरलेल्या एप्रिल आणि मे महिन्यांत भांडवली बाजाराचे कमालीच्या अस्थिरतेतून मार्गक्रमण सुरू असताना, समभागसंलग्न श्रेणीतील हायब्रिड आणि मल्टी-ॲसेट फंडांनी लक्षणीय गुंतवणूक…
सुमारे २० वर्षे सीएलएसए या संस्थेत काम केल्यानंतर ५ वर्षांपूर्वी ख्रिस्तोफर वुड जेफरीज या संस्थेकडे आले. ग्लोबल हेड ऑफ इक्विटी…
वर्ष १९४९ मध्ये स्थापन झालेली ईआयएच लिमिटेड ही ओबेरॉय समूहाची प्रमुख कंपनी आहे. तिची स्थापना दिवंगत राय बहादूर एम.एस.ओबेरॉय यांनी…
पाकिस्तानात हॅस्कॉल नावाची एक तेलाची विपणन कंपनी होती. वर्ष २००१ मध्ये स्थापन झालेली आणि वर्ष २०१४ मध्ये तिला कराची शेअर…
बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातील बाजारपेठांमध्ये रानभाज्या आणि रानमेवा दाखल झाला आहे.
कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजार समितीच्या मुदतठेवींवर भामट्याने डल्ला मारल्यामुळे बाजार समितीच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे.