Page 2 of बाजार News
कोपरखैरणे सेक्टर सहा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या दैनंदिन बाजाराची इमारत वापराविना पडून आहे.
देवगड हापूसच्या हंगामातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी नोव्हेंबर महिन्यातच पाठविण्याचा मान कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार धुरी यांना मिळाला आहे.
अदानी समूहाच्या संदर्भातील नव्या आरोपांमुळे बाजारात पुन्हा पडझड झाली. अदानींच्या बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांनी २० टक्क्यांपर्यंत आपटी खाल्ली आणि…
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक अल्पशी वाढली.
पुढे पुढे तर अमेरिकेत असे व्हायला लागले की मिचेलने एखाद्या कंपनीच्या शेअरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली की समजायचे तो शेअर…
सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हे वातावरण काही भाज्यांच्या वाढीसाठी पूरक नसल्यामुळे या भाज्यांची वाढ होण्यास विलंब होत…
घाऊक आणि किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. त्यामुळे वर्षभर गगनाला भिडलेले दरही निम्म्यावर आले आहेत.
देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत. लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात आला आहे.
भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी यांनी मागील काही सत्रांमधील घसरण मालिकेपासून फारकत घेत शुक्रवारी तब्बल अडीच टक्क्यांच्या मुसंडी घेतली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरेच्या दरात घट झाली असून, मेथीचे दर तेजीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
खरीप कांद्याची काढणी सुरू असतानाच जोरदार पाऊस झाल्यामुळे कांदा सडला आहे.
आजवर अनेक चित्रकारांच्या जन्मशताब्द्या साजऱ्या झाल्या आहेत, पण ज्यांचं अलौकिकत्व कधीही बाजारावर अवलंबून नव्हतं, त्या गायतोंडेंच्या जन्मशताब्दीचं स्मरण महत्त्वाचं ठरतं,…