Page 3 of बाजार News
तयार खाद्यान्नांचा बटवडा आणि द्रुत व्यापार (क्विक-कॉमर्स) क्षेत्रातील कंपनी स्विगी लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक भागविक्रीला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्या दिवशी…
चालू वर्षात सणासुदीला बाजार गर्दीने फुललेले दिसले असले तरी प्रत्यक्षात विक्रेत्यांच्या खपातील वाढीचा दर निम्म्याने घसरून, १५ टक्क्यांवरच सीमित राहिल्याचे जपानची दलाली…
स्थानिक भांडवली बाजारातील परदेशी गुंतवणूक वेगाने माघारी घेतली जात असल्याचा रुपयाच्या विनिमय मूल्याला फटका बसत असून, सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत…
दिवाळीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे खरेदी… यंदाचा सण त्याला अपवाद नाही. देशभरातील सगळेच बाजार ग्राहकांनी अक्षरश: फुलून गेले आहेत.
पुराणात जसा नारदमुनींचा वावर हा तिन्ही लोकांत होता तसाच काहीसा वावर या कंपनीचा, दूरसंचार संदेशवहन क्षेत्रात आहे.
यंदा ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे खाणकाम, वीजनिर्मिती आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांना फटका बसला आहे. देशातील निवडणुकीच्या चक्रामुळे…
देशाच्या इतिहासातील २७,८७० कोटी रुपयांची आजवरची सर्वात मोठी प्रारंभिक समभाग विक्री असणाऱ्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या ‘आयपीओ’कडे छोट्या गुतंवणूकदारांनी पाठ फिरवली…
राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल खरेदी विक्रीवर सेस कमी करण्याचा निर्णय १२ रद्द केला.
गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक भूमिकेत ‘तटस्थते’कडे वळण घेऊन, व्याजदर कपातीच्या शक्यतेचा मार्ग खुला केला.
रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीची गेल्या आठवड्यात बैठक पार पडली. त्यामध्ये रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे प्रवेशद्वारावर फास्टॅग प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम वऱ्हाडातील बाजार समित्या सोमवारी बंद असल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले. राज्यात पणन मंत्र्यांच्या विरोधात बाजार समित्यांनी आज बंद पुकारला…