Page 7 of बाजार News
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजाराच्या पुनर्विकासाबाबत बैठकांवर बैठका होत असून अद्याप मात्र अंतिम निर्णय झालेला नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचे स्वाक्षरीचे अधिकार काढण्याचा ठराव बुधवारी मंजूर करण्यात आला.
अमेरिकेत बेरोजगारी, जपानमधील व्याजदर, पश्चिम आशियातील तणाव आणि देशातील कंपन्यांची सरत्या तिमाहीतील निराशाजनक कामगिरी हे घटक पडझडीस कारणीभूत ठरत आहेत.
आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी सामिष खवय्यांनी हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून रविवारी ‘गटारी अमावस्या’ साजरी केली.
भांडवली बाजरात तेजीवाल्यांनी गुरुवारी सलग पाचव्या सत्रात विक्रमी दौड राखत नवीन उच्चांकी पातळी गाठली.
देशांतर्गत भांडवली बाजारात सलग चौथ्या सत्रात तेजीची दौड कायम असून प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये २८६ अंशांची भर पडली. तर निफ्टी २५…
विद्युत शक्तीवरील दुचाकी अर्थात ई-स्कूटरच्या देशातील ३५ टक्के बाजारपेठेवर वर्चस्व गाजवणाऱ्या ओला इलेक्ट्रिकच्या बहुप्रतीक्षित प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) येत्या आठवड्यात…
बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड हा भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
भांडवली बाजार नियामक सेबीने विजय मल्ल्याला रोखे बाजारात व्यवहार करण्यापासून तीन वर्षांसाठी प्रतिबंधित केले आहे.
‘सेबी’च्या पाहणीतील निष्कर्षात अविवाहित तोट्याचे धनी
देशभरातील बाजार समित्यांमध्ये मक्याचा खडखडाट आहे. सरासरी १८ ते २२ रुपये प्रति किलोवर असलेले मक्याचे दर २६ ते ३० रुपयांवर…
देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या इन्फोसिसने जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ६,३६८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, मागील वर्षातील…