marathi child artist Shraddha Ranade Wedding
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय बालकलाकार अडकली लग्नबंधनात, ऐश्वर्या नारकरांसह केलेलं काम, पाहा फोटो

मैत्रिणीच्या लग्नात पाठराखीण होती ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; फोटो पाहिलेत का?

Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक

Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भर मांडवात भाऊ बहिणीजवळ जाऊन रडताना दिसत आहे.…

gold prices
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठे बदल… ग्राहकांची चिंता…

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. परंतु त्यानंतर पून्हा दर मोठ्या प्रमाणात वाढले. हल्ली लग्नाचा हंगाम सुरू आहे.

opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?

सूरज अगदी अगतिकतेने सगळं सांगत होता. मनात साठलेलं सगळं त्याला व्यक्त करायचं होतं. कधीच कुणाकडं काहीही न बोललेलं, मनाच्या कोपऱ्यात…

Bengaluru techie atul subhash suicide
गैरवापराचं भ्रामक कथ्य

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणामुळे कायद्याचा गैरवापर होत असल्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. हा विषय ‘स्त्रिया विरुद्ध पुरुष’ या संकुचित…

Image Of Supreme Court.
Alimony Case : “कठोर कायदे महिलांच्या हितासाठी, पतीची पिळवणूक करण्यासाठी नाही”, सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

Divorce Case : सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका जोडप्याच्या घटस्फोट प्रकरणाचा निर्णय देताना, अंतिम तोडगा म्हणून पतीने विभक्त पत्नीला कायमस्वरूपी पोटगी…

सुरक्षित घरे, मदतीसाठी हेल्पलाइन, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारची योजना काय? (फोटो सौजन्य @freepik)
सुरक्षित घरे, मदतीसाठी हेल्पलाइन, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारची योजना काय?

inter caste married couples : गेल्या काही दिवसांपासून आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांवर हल्ले होण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे.

Video of Emotional Moment
“मुलीच्या लग्नात बाप असणे फार महत्त्वाचे!” वडिलाच्या निधनानंतर आईने केले मुलीचे कन्यादान, VIDEO होतोय व्हायरल

Viral Video : सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आई मुलीचे…

Funny Video
चिमुकल्याला करायचं नाही लग्न; म्हणाला, “लग्न करून काय करणार, बायको सर्व पैसे घेते..” व्हायरल होतोय मजेशीर VIDEO

Viral Video : सध्या असाच एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या चिमुकल्याला जेव्हा शिक्षिका विचारते की…

actor Shalva Kinjawadekar first Wedding Photo out
‘शिवा’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर अडकला लग्नबंधनात, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला लग्नातील पहिला फोटो

Marathi Actor Shalva Kinjawadekar Wedding Photo : अभिनेता शाल्व किंजवडेकरच्या लग्नातील फोटो पाहिलात का?

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर

Keerthy Suresh Antony Thattil Wedding Photos : अभिनेत्री कीर्ती सुरेशच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?

संबंधित बातम्या