मंगळावर सापडले पाण्याचे पुरावे

नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीला लाल रंगाच्या मंगळ ग्रहावर पाण्याचे पुरावे सापडले आहेत. तेथील मातीच्या नमुन्याचे गाडीवर असलेल्या प्रयोगशाळेत परीक्षण…

मंगळावर क्युरिऑसिटी रोव्हरला मिथेन सापडला नाही

मंगळावर जीवसृष्टीस आवश्यक असलेला मिथेन वायू सापडू शकला नाही, त्यामुळे तेथे परग्रहवासी किंवा सूक्ष्मजीव अशा कुठल्याही स्वरूपातील जीवसृष्टी असल्याच्या शक्यतेला…

मंगळयानाची पहिली चाचणी यशस्वी

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) लवकरच मंगळावर यान पाठवणार असून या ‘मार्स ऑरबायटर’ यानाची पहिली थर्मो-व्हॅक्यूम चाचणी मंगळवारी यशस्वी झाली.

मंगळाच्या वारीसाठी एक लाख इच्छुक ; मार्सवन प्रकल्पास चांगला प्रतिसाद

मंगळावर जाण्यासाठी मार्सवन प्रकल्पांतर्गत जी नावनोंदणी सुरू आहे त्याअंतर्गत आतापर्यंत एक लाख लोकांनी मंगळावर जाण्याची तयारी दर्शवली आहे.

फिनिक्स लँडर

मार्स रिकॉनिसन्स् ऑरबायटरच्या नंतर दोन वर्षांनी म्हणजे ८ ऑगस्ट २००७ रोजी ‘फिनिक्स लँडर’ ने पृथ्वी सोडली आणि सुमारे १० महिन्यांचा…

मार्स ऑरबायटर

मार्स रेकनसान्स ऑरबायटर हे यान २००३ मध्ये पाठवण्यात येणार होते. पण मंगळावर पाठवण्याच्या मोहिमांच्या शर्यतीत मार्स एक्सप्लोरर रोव्हरला प्राधान्य देण्यात…

मंगळावरील अ‍ॅपॉच्र्युनिटी रोव्हर

अ‍ॅपॉच्र्युनिटी रोव्हर ही स्पिरिट रोव्हरची यंत्रमानवरूपी जुळी गाडी आहे. तिचे शास्त्रीय किंवा तांत्रिक नाव मार्स एक्स्प्लोरेशन रोव्हर- बी (किंवा एम…

आता लक्ष्य मंगळ मोहीम,अनेक उपग्रह उड्डाणासाठी रांगेत- राधाकृष्णन

दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण यशस्वी केल्यानंतर आता आमचे लक्ष्य मंगळ मोहीम हे आहे, मार्स ऑरबायटर यान सोडताना आपोआपच पीएसएलव्हीचे पंचविसावे उड्डाणही…

अंतराळवीरांसाठी सुरक्षा कवच

सूर्याच्या घातक प्रारणांपासून अंतराळवीरांचे संरक्षण करण्यासाठी वैज्ञानिक स्टार ट्रेक स्टाइल चित्रपटात दाखवण्यात आले आहे तसे चुंबकीय अवकाश सुरक्षा तवच तयार…

मार्स पाथफाइंडर

मार्स ग्लोबल सव्‍‌र्हेयरच्या पाठोपाठ पाठवण्यात आलेल्या मार्स पाथफाइंडरच्या प्रमुख उद्दिष्टात वेगवान, चांगल्या प्रतीचे आणि ते ही किफायतशीर असे यान मंगळावर…

मार्स ग्लोबल सव्‍‌र्हेयर

१९८८ ते १९९९ या कालावधीतील लाँच िवडोत एकूण १० मंगळ मोहिमा पाठवण्यात आल्या. त्यातील सात अयशस्वी ठरल्या तर एका मोहिमेला…

अतिशीत तापमानाला टिकून राहणारी जीवाणूची प्रजाती

कॅनडातील अतिउंचीवरील आक्र्टिक भागात जीवाणूंसाठी अतिशय थंड मानल्या जाणाऱ्या तापमानाला जीवाणूची एक प्रजाती जिवंत स्वरूपात सापडली आहे. एरवी एवढे कमी…

संबंधित बातम्या