Maruti Suzuki Fronx launched
Venue, Nexon ची होणार सुट्टी! देशात दाखल झाली मारुतीची सर्वात स्वस्त कार, एका लिटरमध्ये कापणार २२.८९ किमी

मारुती सुझुकीची ही कार भारतीय बाजारपेठेत एकूण १२ प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे.

Cow Dung Coating on Alto
चक्क कारवर थापलं शेण, गरमीपासून वाचण्यासाठी डॉक्टरचा अनोखा जुगाड; पाहून तुम्हीही डोक धराल

कारवर थापलं शेण, गरमीपासून वाचण्यासाठी डॉक्टरचा जुगाड, एसीचीही गरज नाही…

Maruti Suzuki Car
मोठी बातमी! Maruti Suzuki च्या ‘या’ लोकप्रिय कारमध्ये आढळला दोष; कंपनीने परत मागवले ७,२१३ हून अधिक युनिट्स

Maruti Suzuki Recalls Cars: देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती कंपनीने तब्बल ७,२१३ कार परत मागवल्या आहेत.

Maruti Baleno
Maruti च्या ‘या’ सर्वात स्वस्त ५ सीटर कारसमोर सर्वांनीच मानली हार! Hyundai-Tata ला मागे टाकत आघाडीवर, मायलेज ३० किमी

Best Selling Premium Hatchback: या कारसाठी ग्राहकांकडून चांगली मागणी वाढली आहे.

Maruti Hybrid Car
मारुती करणार मोठा धमाका! बाजारात आणतेय ‘या’ दोन नव्या Hybrid कार, 40kmpl चं मायलेज अन् किंमत फक्त…

कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या कार तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदीची बातमी आहे.

Maruti Suzuki Discount Offer
नवीन कार खरेदी करताय? मारुतीकडून पुन्हा ‘गुड न्यूज’, ‘या’ चार कारवर मिळतोय बम्पर डिस्काउंट

Discounts on Cars: एकीकडे इतर कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे देशातली सर्वात मोठी वाहन निर्माती…

Maruti Suzuki Ciaz
Maruti ला बसला धक्का! ‘ही’ सेडान कार बाजारात पडली मागे, केवळ ३०० लोकांनी केली खरेदी

Maruti Suzuki Car Sales: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या ‘या’ कारच्या विक्रीला लागला ब्रेक…

Maruti Suzuki WagonR
३३ किमी मायलेज, दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध, EMI १० हजार भरुन, मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कार खरेदी करा

तुम्ही देखील स्वस्तात मस्त मारुती सुझुकीची नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

संबंधित बातम्या