Page 2 of मेरी कोम News

मेरी कोम, सरिता देवी दुसऱ्या फेरीत

पाच वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारताच्या एम सी मेरी कोमने एआयबीए जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पध्रेत धडाक्यात सुरुवात केली.