‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत तिने मणिपूरबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम व्यक्त करतानाच तेथील दहशतीच्या वातावरणाची भीतीही वाटत असल्याचे म्हटले आहे.
मणिपूर येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैन्यदलातील १८ जवानांना ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू मेरी कोम हिने श्रद्धांजली अर्पण केली…
ऑलिम्पिक पात्रता स्पर्धासाठी भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय शिबिरांमध्ये पाच वेळ विश्वविजेत्या ठरलेल्या मेरी कोमला बंदी घातली असल्याच्या वावडय़ा उठल्या होत्या.
प्रतिकूल परिस्थितीतही बॉक्सिंगचा ध्यास जपत आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवास्पद प्रदर्शन करणारी भारताची अव्वल महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने रिओ ऑलिम्पिकनंतर निवृत होण्याचे…