Rajesh tope
राज्यात मास्कमुक्ती होणार का? राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

युरोपीय देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाही तिथे मास्कमुक्ती आणि निर्बंध शिथिल करण्यात आल्याचंही टोपे यांनी सांगितलं आहे.

masks 2
मास्क घातल्याने व्यक्तिमध्ये होतो बदल ! अभ्यासातून आश्चर्यकारक माहिती आली समोर

मुखपट्टीच्या वापरासंबंधीची अनेक चर्चा अजूनही इंटरनेटवर होत आहेत आणि आता कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या तज्ञांनी मुखपट्टी वापरण्याचे एक आश्चर्यकारक कारण शोधले आहे.

congress mla irfan ansari ciral vidoe on mask
“मास्क आरोग्यासाठी त्रासदायक, जास्त वापरू नका”, काँग्रेस आमदाराचा अजब दावा! करोना चाचणीवरही अविश्वास!

मास्क लावणं आरोग्यासाठी हितकारक नसून त्याचा जास्त वापर टाळा, असा सल्ला देणाऱ्या काँग्रेस आमदारांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

cloth mask stop the Omicron variant of coronavirus
लोकसत्ता विश्लेषण : ओमायक्रॉन विरूद्ध कापडाचे मास्क किती प्रभावी आहेत?; जाणून घ्या तज्ञांची उत्तरे

सरकारतर्फे वारंवार लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

raj thackeray corona positive mask statements
18 Photos
Photo : राज ठाकरे करोना पॉझिटिव्ह : मास्कला केलेला विरोध पुन्हा चर्चेत; वाचा त्यांनी मास्क न घालण्यासंदर्भातील केलेली वक्तव्ये!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना करोनाी लागण झाल्यानंतर त्यांनी मास्कविषयी केलेली विधानं चर्चेत आली आहेत.

संबंधित बातम्या