Page 13 of मथितार्थ News

भविष्याची पावले आधीच कळतात!

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ही खरे तर व्यापार-उद्योगाच्या संदर्भातील अनेक कंपन्या आणि संघटनांची शिखर संस्था.

दान : नि:स्वार्थ आविष्कार!

मथितार्थ मुंबईतील केईएम या सरकारी रुग्णालयामध्ये ‘तो’ प्रथमच जात होता. निमित्त होते मित्राच्या एका आजारी नातेवाईकाला पाहायला जाण्याचे. तो केवळ…

गारपीटग्रस्त.. की, निवडणुकीत मस्त?

मथितार्थअध्र्याहून अधिक महाराष्ट्र गारपीटग्रस्त झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग या गारपिटीने हैराण झाला आहे.

आभाळच फाटलंय!

मथितार्थआता तर आगामी लोकसभा निवडणुका जाहीरही झाल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र निवडणुकांची एकच धामधूम सुरू आहे.

स्व‘संरक्षणा’त मंत्री मग्न !

मथितार्थ गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आपण अरिहंत या स्वदेशी बनावटीच्या आण्विक पाणबुडीवरील अणुभट्टी पूर्णपणे कार्यरत केली…

तेजपुंज अध्याय !

मथितार्थ भारतीयांचे अर्धे लक्ष राजकारणावर आणि उरलेले बॉलीवूड व क्रिकेटवर खिळलेले असते. राजकारण आणि बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या कोलांटउडय़ांची मजा घेताना…

अँग्री यंग युवराज!

मथितार्थसंपूर्ण देशाचे नाही पण तमाम काँग्रेसजनांचे लक्ष पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे लागून राहिले होते. काँग्रेसजनांना अपेक्षित असलेली ‘ती’ घोषणा या अधिवेशनात…

आता तरी जागे व्हा!

‘‘अंतराळावर हक्क सर्वाचाच आहे. ते संपूर्ण मानवजातीच्या मालकीचे आहे. ते कुणा एकाचे किंवा कोणत्याही एका राष्ट्राचे नाही. त्यामुळेच अंतराळात विविध…

‘आप’ली वाट-चाल!

मथितार्थआपली वाटचाल नेमक्या दिशेने सुरू आहे ना, याची खातरजमा करणे हे प्रत्येकासाठी आवश्यक असते. मग ती व्यक्ती असो अथवा ते…

न परवडणारा राहुलचा आदर्श!

मथितार्थकाय चांगले आणि काय वाईट याचे भान काँग्रेसशासित सरकारमध्ये बहुधा कुणालाच राहिलेले नाही; राज्यातही आणि केंद्रामध्येही. साकल्याने विचार करण्याचे म्हणून…

न्यायतत्वापासून ‘सर्वोच्च’ फारकत

मथितार्थ‘भारत सरकारने नेमलेल्या १७२ व्या कायदा आयोगाने त्यांच्या शिफारसीमध्ये भारतीय दंड संहितेमधील कलम ३७७ काढून टाकण्याविषयी सुचविले आहे. हे कलम…

गरज कायदा बदलाची…

कव्हरस्टोरी‘समलिंगी संबंध’ हा गुन्हा नाही असे सांगणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल २००९ साली जेव्हा आला त्यानंतर संपूर्ण समाजात एक प्रकारचे…