Page 14 of मथितार्थ News

आम्ही समलिंगी!

कव्हरस्टोरीआम्हीही माणूसच आहोत..साधारण तीन वर्षांपूर्वी आमची एका संस्थेच्या कार्यक्रमात भेट झाली. सोशल नेटवर्किंगमुळे ओळख वाढत गेली. भेटणे, बोलणे वाढत गेले.…

दिल्ली बहुत दूर है!

मथितार्थपाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची अवस्था पानिपत झाल्यासारखीच आहे. राजस्थान व मध्य प्रदेशात बहुमत, छत्तीसगढ आणि नवी दिल्लीत सर्वाधिक…

‘झाडू’झडती…

कव्हरस्टोरीआगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानल्या गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी दिल्लीतल्या निकालांनी देशभरात सगळ्यांनाचआश्चर्यचकित केलं आहे. जेमतेम वर्षभराचं वय असलेल्या…

मुळावर उपचार केव्हा?

मथितार्थगेल्या काही वर्षांत एकूणच आपल्या समाजाचे काही बरे चालले आहे असे म्हणण्यासारखी अवस्था राहिलेली नाही. जे सुरू आहे, तो समाजाचा…

महासत्तेच्या स्वप्नाला, डेंग्यूचा डंख!

मथितार्थभारतरत्न प्रदान करण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. सीएनआर राव यांनी सरकारच्या वर्तणुकीवर…

वाढत्या शहरीकरणाला डेंग्यूचा विळखा

कव्हरस्टोरीजगाच्या एका कोपऱ्यात काही देशांपुरता मर्यादित असलेला डेंग्यू दुसऱ्या महायुद्धानंतर बराच पसरला. जागतिकीकरणानंतर तर त्याने सगळ्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्या आहेत.…

महासत्तेचे दावेदार कसा करताहेत, डेंग्यूशी मुकाबला?

कव्हरस्टोरीपालिकेची मोहीम तीव्र, पण…नखाएवढेही नसणारे डास काय उत्पात घडवून आणू शकतात, त्याचे भीषण रूप २०१० मध्ये मुंबईत मलेरियाचा उद्रेक झाला…

‘जेंटल वे’ ऑफ गेमिंग!

मथितार्थखूपच नाखुशीने ज्युडोच्या वर्गाला आलेल्या गणूला आता मात्र हळूहळू त्याच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे एकापाठोपाठ एक मिळत असल्याचा भास होत…

फिटनेसैव अद्वितीय !

मथितार्थसचिन रमेश तेंडुलकर या नावामध्ये शिकण्यासारखे बरेच काही दडले आहे. एखाद्याला आपल्या आयुष्यात त्याच्या आवडत्या क्षेत्रात दीर्घकाळ राहायचे असेल, खेळी…

खरे धाडस दाखवाच!

मथितार्थलोकसभा निवडणुकांचे वेध लागलेले असताना आता देशाच्या एकाच पेशीत दोन केंद्रके निर्माण झाल्यासारखी अवस्था आहे.

शरमिंदा महाराष्ट्र !

मथितार्थ‘महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र’ अशा फुकाच्या गप्पा आता पुरे झाल्या.. वस्तुस्थिती काही वेगळीच आहे, असे गेल्या आठवडय़ाभरातील घटनांनी आपल्या साऱ्यांनाच…

प्रशंसेचे तोरण नव्हे, कणखर धोरण हवे!

मथितार्थघटना पहिली- ११ ऑगस्ट २०१३ – आयएनएस अरिहंत या भारतीय नौदलाच्या पाणबुडीवरील अणुभट्टी यशस्वीपणे कार्यरत झाली आणि भारताचा प्रवेश जगातील…