Page 2 of मथितार्थ News
माणसाला होणाऱ्या विकारांचे वर्गीकरण संसर्गजन्य किंवा असंसर्गजन्य अशा दोन प्रकारांमध्ये केले जाते.
अलीकडे असे झाले आहे की, कोणत्याही प्रकरणावर लोकांमध्ये थेट दोन तट पडलेले दिसतात.
गेल्या पाच वर्षांपासून सर्वच नौदलांचे लक्ष हिंदी महासागर आणि भारतीय नौदलावर केंद्रित झाले आहे
आपण एखादे नवे तंत्र काढले आणि वापरले की, दहशतवादीही त्यावर मात करण्याचा मार्ग शोधतात.
इअरफोन लावून, बोलत बोलत रस्ता ओलांडणाऱ्यांमुळे रस्त्यावरच्या अपघातांमध्येही वाढ झाली आहे.
२६ जुलै रोजी मुंबईमधील सर्वाधिक पाऊस हा १०४४ मिमी. एवढा होता, तो पडला होता तुळशी तलावाच्या परिसरात.
माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे सध्याच्या जगावर सर्वार्थाने परिणाम करणारे असे महत्त्वाचे क्षेत्र आहे.