कव्हरस्टोरीआम्हीही माणूसच आहोत..साधारण तीन वर्षांपूर्वी आमची एका संस्थेच्या कार्यक्रमात भेट झाली. सोशल नेटवर्किंगमुळे ओळख वाढत गेली. भेटणे, बोलणे वाढत गेले.…
मथितार्थपाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची अवस्था पानिपत झाल्यासारखीच आहे. राजस्थान व मध्य प्रदेशात बहुमत, छत्तीसगढ आणि नवी दिल्लीत सर्वाधिक…
कव्हरस्टोरीआगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानल्या गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी दिल्लीतल्या निकालांनी देशभरात सगळ्यांनाचआश्चर्यचकित केलं आहे. जेमतेम वर्षभराचं वय असलेल्या…
मथितार्थभारतरत्न प्रदान करण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. सीएनआर राव यांनी सरकारच्या वर्तणुकीवर…
कव्हरस्टोरीजगाच्या एका कोपऱ्यात काही देशांपुरता मर्यादित असलेला डेंग्यू दुसऱ्या महायुद्धानंतर बराच पसरला. जागतिकीकरणानंतर तर त्याने सगळ्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्या आहेत.…
मथितार्थसचिन रमेश तेंडुलकर या नावामध्ये शिकण्यासारखे बरेच काही दडले आहे. एखाद्याला आपल्या आयुष्यात त्याच्या आवडत्या क्षेत्रात दीर्घकाळ राहायचे असेल, खेळी…
मथितार्थ‘महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र’ अशा फुकाच्या गप्पा आता पुरे झाल्या.. वस्तुस्थिती काही वेगळीच आहे, असे गेल्या आठवडय़ाभरातील घटनांनी आपल्या साऱ्यांनाच…