Page 2 of मातोश्री News

मातोश्री आणि खोके हे वेगळे आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत आदित्य यांच्यावर गंभीर आरोप केले.

BMC Election 2022: शिवसेनेचे सत्ताकेंद्र.वांद्रे पूर्व येथे असणारे मातोश्री हे निवासस्थान लोकसभेच्या उत्तर-मध्य मतदार संघात आहे.

आदित्य ठाकरे मध्यरात्री अचानक बाहेर आल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या

अमरावतीची बाकरवडी म्हणत नवनीत राणा यांना इशारा देण्यात आला आहे

रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे

राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देताना नोंदवलं आहे

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं दिलासा दिला आहे.

दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात पण नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? असेही निलेश राणे म्हणाले

नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.

“आमच्या घरात येऊन दादागिरी…”; उद्धव ठाकरेंचं राणा दांपत्याला नाव न घेता उत्तर

रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसहीत उद्धव यांनी या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.