King Cobra at Matoshree
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यात शिरला विषारी नाग, सर्पमित्रांना पाचारण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या बंगल्यात नाग शिरला होता. त्यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आलं.

Matorshri bandra house uddhav thackrey
‘मातोश्री’वरील सुरक्षेत कपात; शिवसेना नेत्यांचा दावा, पोलिसांकडून इन्कार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे तसेच त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा…

Naresh Mhaske on Aaditya Thackeray
मातोश्री आणि खोके हे वेगळे आहे का? शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

मातोश्री आणि खोके हे वेगळे आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत आदित्य यांच्यावर गंभीर आरोप केले.

BMC Election 2022 Marathi News; Brihanmumbai Municipal Corporation election, Mumbai Municipal Election 2022, Maharashtra Election 2022 Tag: BMC
BMC Election 2022: मातोश्रीचा मतदारसंघ राखण्यासाठी शिवसेनेची धडपड

BMC Election 2022: शिवसेनेचे सत्ताकेंद्र.वांद्रे पूर्व येथे असणारे मातोश्री हे निवासस्थान लोकसभेच्या उत्तर-मध्य मतदार संघात आहे.

Shivsena Aditya Thackeray Matoshree
महाराष्ट्रावर राजकीय संकट आलं असताना आदित्य ठाकरे मध्यरात्री मातोश्रीबाहेर; कॅमेरे बंद करण्यास सांगितलं, नेमकं काय झालं?

आदित्य ठाकरे मध्यरात्री अचानक बाहेर आल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या

Navneet Rana Criticized sanjay Raut After New Government Form In Maharashtra
“ज्या पद्धतीने पोपटाने…”; नवनीत राणांची संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका, पंतप्रधान मोदींकडे करणार तक्रार

रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे

Sanjay Raut reaction after the decision of Mumbai Sessions Court regarding Rana couple
इतरांवर गुन्हे सिद्ध का होत नाही हा संशोधनाचा विषय – संजय राऊत

राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देताना नोंदवलं आहे

navneet rana ravi rana
Rana Couple Bail: अखेर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, कधी होणार तुरुंगातून सुटका?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं दिलासा दिला आहे.

CM did not see unauthorized work in shivsena worker house Criticism of Nilesh Rane
“आजीच्या घरी अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्यांना दिसला नाही”; निलेश राणेंची टीका

दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात पण नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? असेही निलेश राणे म्हणाले

Home Minister Dilip Walse Patil responds to allegations of inhumane treatment of Navneet Rana in police custody
“तशी काही वस्तुस्थिती…”; नवनीत राणांना पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याच्या आरोपांवर गृहमंत्र्यांनी दिले उत्तर

नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.

संबंधित बातम्या