Home Minister Dilip Walse Patil appeals to Navneet Rana Ravi Rana
“फारच धर्माबद्दल आवड असेल तर त्यांनी…”; राणा दांपत्याला गृहमंत्र्यांचे आवाहन

दुसऱ्याच्या घरी जाऊन विनाकारण ड्रामा करायचे काही कारण नाही, विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढावून घेऊ नका असेही गृहमंत्री म्हणाले

Rana
Rana vs Shivsena : शिवसैनिकांना वेगळीच शंका, राणांच्या घाराबाहेर गाड्यांच्या डिक्क्यांची तपासणी; ‘मातोश्री’बाहेर दुसऱ्या दिवशीही गर्दी

शुक्रवारी राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या खार येथील निवासस्थानी उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावलीय.

18 Photos
“उद्या संघर्ष झाला तर शिवसेना आणि प्रहार तुम्हाला…,” बच्चू कडूंचा राणा दांपत्याला जाहीर इशारा; म्हणाले “तुमचा बाप बदललाय”

“वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं”

संबंधित बातम्या