मॅथ्यू वेड News
ऑस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षक फलंदाजाने १३ वर्षांच्या शानदार कारकिर्दीनंतर अचानक निवृत्तीची घोषणा करत क्रिकेटला अलविदा केलं आहे.
Matthew Wade banned: मॅथ्यू वेड दोन वर्षांत दुसऱ्यांदा आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
होबार्ट हरिकेन्सने पर्थ स्कॉर्चर्सलवर ८ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर मॅथ्यू वेडने फाफ डू प्लेसिसची माफी मागितली.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण संघाच्या प्रमुख खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात मॅथ्यू वेडने मैदानावर केलेल्या लज्जास्पद कृत्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
११व्या षटकात वॉर्नर यष्टीपाठी झेलबाद झाला, पण त्यानं रिव्ह्यू का घेतला नाही, याचं उत्तर वेडनं दिलं.