मावळ News
पॅराग्लायडिंगद्वारे हवेत झळकलेल्या फलकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद असे नमूद करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
भाजपचे शंकर जगताप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके लाखांच्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत.
पुण्याच्या मावळमध्ये बैलगाडा मालकाचे अपहरण करून ५० लाखांच्या खंडणीसाठी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने आरोपींना…
मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारात झालेल्या लढतीमुळे मावळकडे राज्याचे लक्ष लागले…
मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी चुरस होती. वडगाव, तळेगाव दाभाडे, लोणावळा या शहरी भागात सकाळच्या टप्प्यात जास्त मतदान झाले.
मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील नाराजांनी उदयास आणलेल्या मावळ ‘पॅटर्न’मुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत…
मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे विश्वासू आमदार सुनील शेळके यांना सहज आणि सोपी वाटणारी निवडणूक अवघड असल्याचं पाहायला मिळत आहे.
रात्री दहा वाजल्यानंतर निवडणूक प्रचार फेरी काढून नियमांचा भंग केल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार, आमदार सुनील…
भेगडे यांनी महामंडळ नाकारून निवडणूक लढविणार असल्याची ठाम भूमिका घेतली. तसेच, अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.
भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसह मावळमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत पाहायला मिळणार आहे.
शहराध्यक्षाने विरोध केल्याच्या दुसऱ्याचदिवशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.