Page 8 of मावळ News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपने प्रबळ दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीची पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू झाली, तरी मावळमधील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तरी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नाही.
विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला आमदार सुनील शेळके पाठोपाठ भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या समर्थकांनी विरोध केला आहे.
महायुतीचे इच्छुक उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अखेर ते कुठल्या चिन्हावर आणि कुठल्या पक्षातून लढणार याबाबत स्पष्ट विधान केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून मावळ लोकसभा मतदारसंघात महत्वाचा असलेल्या शेकापने महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने बळ मिळणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली असताना महायुतीत कोणत्या पक्षाने लढायचे…
मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात गद्दारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
शेळके म्हणतात, “शरद पवार आजही आमच्यासाठी श्रद्धेय आहेत. पण त्यांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणं अपेक्षित होतं!”
मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील शेळके आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगतानाच चिन्ह सांगणे खुबीने टाळतात. त्यामुळे बारणे हे…