मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला?…उमेदवारांची चाचपणी सुरू मावळात दोन्ही शिवसेनेतच सामना होऊ शकतो. तर, मावळात ताकद असतानाही अजित पवार गटाला माघार घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 10:59 IST
पुणे : कामगारांच्या प्रश्नी सुनील शेळके आक्रमक; म्हणाले, एक काय चार कंपन्या बंद पडल्या… मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ह्युंदाई कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा देत दहा तारखेच्या आत कामगारांना कामावर न घेतल्यास तळेगाव एमआयडीसी ठप्प… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2023 14:57 IST
पुणे : मावळमध्ये उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्यावर कारवाई; पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे उत्तेजक इंजेक्शन वापरल्यास किंवा कोणाला टोचवल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 18, 2023 18:25 IST
पुण्याच्या मावळमध्ये पवना नदीच्या काठावर सुरू होता गावठी हातभट्टीचा गोरख धंदा, पोलिसांनी मारला छापा! गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे दहा हजार लिटर रसायन, तीस गुळाच्या ढेप असा एकूण सात लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल… By लोकसत्ता टीमAugust 18, 2023 16:52 IST
मावळमध्ये काँग्रेसचेही दबावाचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा पराभव झाल्याने ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. By हर्षद कशाळकरJune 15, 2023 13:24 IST
रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतही भाजप-शिंदे गटात स्पर्धा प्रीमियम स्टोरी रायगड आणि मावळ मतदारसंघासाठी भाजपने तयारी सुरु केल्याने, शिवसेना शिंदेगटाची चिंता चिंता वाढली आहे. By हर्षद कशाळकरUpdated: June 14, 2023 15:24 IST
मावळमध्ये राष्ट्रवादीला तीन वेळेस अपयश; काँग्रेसचा मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा! मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. मावळमध्ये काँग्रेसची ताकद मोठी असून काँग्रेसला मानणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष… By लोकसत्ता टीमJune 9, 2023 09:28 IST
आता काँग्रेसचा मावळवर दावा! राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदार संघावर दावा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने मावळ लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. By लोकसत्ता टीमJune 7, 2023 11:45 IST
पुणे : मावळ पवना धरणग्रस्तांचा मोर्चा; पिंपरी-चिंचवडचे पाणी केले बंद! पुण्यातील मावळमध्ये पवना धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. By लोकसत्ता टीमMay 9, 2023 14:12 IST
पुण्याच्या मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ता मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकासआघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. By लोकसत्ता टीमApril 29, 2023 14:54 IST
पुणे : मावळमध्ये मतमोजणी थांबवून मतमोजणी अधिकाऱ्यांचा नाष्ट्यावर ताव! आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला आज सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ पंचायत समिती येथे मतमोजणीला सुरुवात झाली. परंतु, संबंधित अधिकारी नाष्टा करत असल्याने मतमोजणीला ब्रेक… By लोकसत्ता टीमApril 29, 2023 10:31 IST
पुणे : राष्ट्रवादी सरपंचावर कोयत्याने वार करून हत्या करणाऱ्या तीन मारेकऱ्यांना बेड्या; आत्तापर्यंत सातजणांना अटक मावळमधील शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य मारेकरी आरोपींना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 4, 2023 12:40 IST
Maharashtra Cabinet swearing-in : उद्या कोण-कोण शपथ घेणार? भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्टच सांगितलं!
Devendra Fadnavis : नव्या सरकारच्या शपथविधीची निमंत्रण पत्रिका जारी, फडणवीसांबरोबर कोण कोण शपथ घेणार?
“असशील तिथून तुला उचलणार”, मोहित कंबोज यांनी धमकी दिलेला गजाभाऊ नेमका कोण? महायुतीला सातत्याने केलंय टार्गेट!
PHOTO: “वेळ कधी सांगून येत नाही…” गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांसाठी लावली खास पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Budh Guru Pratiyuti Yog 2024 : ५ डिसेंबरपासून ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा! बुध-गुरु संयोग अन् प्रतियुती योगाने दारी नांदणार लक्ष्मी
Rent Boyfriend Trend : लग्न नको; पण भाड्याचा बॉयफ्रेंड चालेल! ‘या’ देशात आई-वडिलांना खूश करण्यासाठी मुलींचा अनोखा ट्रेंड
U19 Asia Cup 2024 : टीम इंडिया यूएईवर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत दाखल, वैभव-आयुषने झळकावली अर्धशतकं