Updates In Sambhal Violence : न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणादरम्यान 24 नोव्हेंबर रोजी पाहणी पथकाने उत्खनन केल्याच्या अफवेमुळे मशिदीत गर्दी जमली.
हाथरसमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतींनी दलितांना उद्देशून आवाहन केले आहे.