Page 3 of महापौर News

bombay high court takes dig at bmc over illegal construction
“मालाड इमारत दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा” उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश!

मालाड इमारत दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महानगर पालिकेला परखड शब्दांत सुनावले आहे. तसेच, या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

शहर २१ एप्रिलपर्यंत अनधिकृत फ्लेक्समुक्त करणार

शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स २१ एप्रिलपर्यंत काढून टाकण्याची कार्यवाही करा आणि शहर स्वच्छ करा, असे आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आले…

बोकड आडनावामुळे महापौरपदाला खोडा?

एखादे पद मिळण्यासाठी आडनावाचा अडथळा ठरू शकतो का आणि ते पद महापौरपदासारखे मानाचे असेल तर? िपपरीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक रामदास बोकड…

शोभेचेच पद, शोभेचाच तोरा..

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर या आपली ही अलिखित जबाबदारी नियमितपणे व न चुकता पार पाडत असतात