लोणावळा : आरपीआयला हवे मुंबईत उपमहापौर, तर पुण्यात महापौरपद ; रामदास आठवलेंची मागणी मुंबई महापालिकेत उपमहापौर, तर अनुसूचित जातीसाठी पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास, ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी आमची मागणी आहे By लोकसत्ता टीमSeptember 11, 2022 18:00 IST
पहिल्यांदाच एक दलित तरुणी सांभाळणार ‘या’ महानगराचं महापौरपद! प्रिया ही या शहराचं महापौरपद भूषवणारी पहिली दलित आणि सर्वात तरुण महिला ठरणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 3, 2022 16:47 IST
पिंपरी चिंचवड: भाजपाच्या माजी उपमहापौरांना खंडणी प्रकरणात अटक भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश संस्थेत भरायला लावले पैसे? By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 13:19 IST
“तेच कंत्राटदार…तिच थूकपट्टी..कसं पटणार मुंबईकरांना?”, आशिष शेलारांचा महापौरांवर निशाणा आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर आणि महानगरपालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेतलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 12:59 IST
दिवाळीनंतर शाळा नियमितपणे सुरु होणार?; महापौरांनी दिली महत्वाची माहिती नियमितपणे शाळा सुरु करण्याच्या या निर्णयासंदर्भात महापौरांनी महत्त्वाची माहिती दिलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 14:14 IST
“मुंबईचा मतदार शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” मुंबई महापालिकेच्या नियोजित निर्णयावर भाजपाची टीका… भातखळकरांकडून शिवसेनेचा वसुलीबाज शिवसेना असा उल्लेख By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2021 13:15 IST
“मालाड इमारत दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा” उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश! मालाड इमारत दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महानगर पालिकेला परखड शब्दांत सुनावले आहे. तसेच, या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2021 16:45 IST
महापौर राणीच्या बागेचे उत्पन्न वाढवतील; संदीप देशपांडे यांचे खोचक ट्विट ‘लहान मुलांना पेंग्विनबरोबर महापौर पण बघायला मिळतील’ By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2018 08:34 IST
मनसेने महापौरांच्या गाडीचीच फाडली पार्किंग पावती भाजपने पार्किग पॉलिसी मंजूर केल्याने विरोधक एकवटल्याचे पाहावयास मिळाले. By लोकसत्ता टीमMarch 21, 2018 19:55 IST
नालेसफाईच्या कामात दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच-मुक्ता टिळक वारंवार सूचना करूनही ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई होणारच-मुक्ता टिळक By लोकसत्ता टीमJune 12, 2017 21:31 IST
शहर २१ एप्रिलपर्यंत अनधिकृत फ्लेक्समुक्त करणार शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स २१ एप्रिलपर्यंत काढून टाकण्याची कार्यवाही करा आणि शहर स्वच्छ करा, असे आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आले… By लोकसत्ता टीमApril 8, 2016 03:15 IST
बोकड आडनावामुळे महापौरपदाला खोडा? एखादे पद मिळण्यासाठी आडनावाचा अडथळा ठरू शकतो का आणि ते पद महापौरपदासारखे मानाचे असेल तर? िपपरीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक रामदास बोकड… By लोकसत्ता टीमMarch 26, 2016 02:50 IST
Guardian Minister Post : मोठी बातमी! पालकमंत्रिपदाची यादी जाहीर; कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? बीडचं पालकमंत्री कोण? वाचा यादी
Ladki Bahin Yojana : चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतल्यानंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “सरकारी तिजोरी…”
Beed Guardian Minister : पालकमंत्री पदाच्या यादीतून पत्ता कट झाल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वतः बीड जिल्ह्याचं…”
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्यावर मकरंद अनासपुरेंची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले, “कायद्याचा धाक…”
१९ जानेवारी राशिभविष्य: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींचे जपणार मन तर यांना देईल धन; तुमच्या राशीला काय मिळणार? वाचा राशिभविष्य
Beed Guardian Minister : पालकमंत्री पदाच्या यादीतून पत्ता कट झाल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वतः बीड जिल्ह्याचं…”