सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून प्रा. सुशीला आबुटे, तर राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी प्रवीण डोंगरे यांची उमेदवारी मंगळवारी अधिकृतपणे दाखल करण्यात आली.
मुंबईच्या महापौरपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी इच्छुक नगरसेविकांनी पालिकेतील शिवसेनेची भोई खांद्यावर मिरविणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या दालनात खेटे घालायला सुरुवात केली…
नागपूर महापालिका आाणि जिल्हा परिषदेमध्ये महापौर आणि अध्यक्षपद ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आल्यामुळे भाजपमध्ये इच्छुक असलेल्या दावेदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरी सेवेशी संबंधित नव्या अॅन्ड्रॉइड अॅपच्या लोकार्पणाचा घाट घालून शाब्बासकी मिळविण्याच्या प्रयत्नात…