9 Photos
Photos : आयएनएस वागशीर (INS Vagsheer) पाणबुडीचे शानदार कार्यक्रमात जलावतरण, लवकरच चाचण्यांना सुरुवात

मुंबईतील माझगांव डॉकयार्डमध्ये संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या हस्ते जलावतरण झाले

Latest News
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर  प्रथमच आपल्या दरे (महाबळेश्वर )या मूळ गावी आले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे ही त्यांच्यासोबत …

Mahabaleshwar Revenue takes strict action against unlicensed mining satara news
विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूलची धडक कारवाई

पांचगणी पालिका हद्दीत विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूल विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसीबी व ट्रॅक्टर ही…

Will BJP win in Delhi this year Is the election challenging for AAP
दिल्लीत यंदा भाजपची बाजी? ‘आप’साठी निवडणूक आव्हानात्मक का?

हरियाणा तसेच महाराष्ट्रातील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजप हिंदुत्व त्याचबरोबर आम आदमी पक्षाच्या नेत्यांवरील आरोपांचा मुद्दा प्रचारात आणेल. याखेरीज…

All three parties in the Grand Alliance are contesting for the post of Guardian Minister Mumbai news
पालकमंत्रीपदासाठी ओढाताण; जिल्ह्या-जिल्ह्यांत महायुतीतील तिन्ही पक्षांची दावेदारी

निकालानंतर सुमारे महिनाभरानंतर अखेर मंत्रिमंडळ खातेवाटप झाल्यानंतर आता महायुतीमध्ये पालकमंत्रीपदांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

Unauthorized construction CIDCO proposal for Navi Mumbai
अनधिकृत बांधकामांना दंडाची पळवाट!  नवी मुंबईसाठी ‘सिडको’चा प्रस्ताव; सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोधदंड आकारणी कशी असेल?

नवी मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना ‘सिडको’ने वाटप केलेल्या भूखंडांवर घरांची उभारणी करताना नियम गुंडाळून ठेवणाऱ्यांना दंडाची रक्कम भरून अनधिकृत कामे नियमित…

राणीच्या बागेतील हत्तींचा अधिवास पोरका

भायखळ्याच्या जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतील शेवटच्या हत्तीणीचा अलिकडेच मृत्यू झाला. अनारकली असे या ५९ वर्षीय हत्तीणीचे नाव होते.

Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या

रस्त्याने जाताना मोटारगाडीचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या वादानंतर दोन भावांनी चालकाच्या घरात घुसून त्याची हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली.

In the grand alliance government BJP gave important portfolios to those from other parties Mumbai news
भाजपमध्ये प्रस्थापितांना धक्का; अन्य पक्षांमधून आलेल्यांना महत्त्वाची खाती, वरिष्ठ नेत्यांना सूचक इशारा

महायुती सरकारमध्ये भाजपने अन्य पक्षांममधून आलेल्यांना महत्त्वाची खाती देऊन त्यांचे महत्त्व वाढविले आहे. त्याच वेळी प्रस्थापित नेत्यांना आता दूर व्हा,…

Uddhav Raj Thackeray meet at family function Mumbai news
उद्धव- राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण; कौटुंबिक कार्यक्रमात भेट

कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट झाल्याने हे दोनही राजकीय नेते…

Important decision taken during PM talks between India and Kuwait
भारत, कुवेत आता सामरिक भागीदार; पंतप्रधानांच्या चर्चेदरम्यान महत्त्वाचा निर्णय

भारत आणि कुवेतने द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करून ते सामरिक भागीदारीपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुवेतचे अमिर शेख मेशल…

संबंधित बातम्या