पदवीनंतर एमबीए करण्याकडे अनेकांचा कल असतो. व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. व्यवस्थापनाच्या अशा काही अभिनव अभ्यासक्रमांची ओळख..
‘महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळा’च्या पाचव्या व्यावसायिक परिषदेच्या निमित्त व्यवस्थापन, वित्त आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी एका सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील एमबीए-एमसीए या व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘सामाईक प्रवेश परीक्षे’चा (सीईटी) निकाल जाहीर करण्यात आला आहे
मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एम.बी.ए.) या अभ्यासक्रमातून व्यावसायिक व्यवस्थापनाचे सर्व पलू उलगडले जातात. एमबीए अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केटिंग.…
व्यावसायिक कायदे किंवा बिझनेस लॉज हा एम.बी.ए.च्या पहिल्या वर्षांला अनिवार्य असलेला एक विषय. या विषयालासुद्धा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये वेगवेगळी नावे आहेत.
नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट-फरिदाबाद येथे उपलब्ध असणाऱ्या एमबीए-पॉवर मॅनेजमेंट या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०१४-१६या सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक…
एमबीए अभ्यासक्रमासंदर्भात र्सवकष माहिती देणारे हे पाक्षिक सदर. यात एमबीएच्या प्रवेशपरीक्षा, विविध विद्याशाखा, विषयांचे स्वरूप, अभ्यासाची तयारी याबाबतची माहिती दिली…