Page 2 of एमसीए News

Who is Amol Kale?
कोण आहेत अमोल काळे?

ते यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. आता थेट या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.

amol kale elected mca president
अमोल काळे ‘एमसीए’च्या अध्यक्षपदी ; अजिंक्य नाईक सचिवपदी; निवडणुकीत पवार-शेलार गटाची बाजी

अध्यक्षपदासाठी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी कसोटीपटू संदीप पाटील आणि पवार-शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे यांच्यात चुरस असल्याचे दिसून आली.

Sandeep Patil
एमसीए निवडणुकीतील पराभवानंतर संदीप पाटील यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणी मंडळी…”

Sandeep Patil : एमसीए निवडणुकीत संदीप पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pratap Sarnaik Sharad Pawar
MCA Election : “शरद पवार एमसीएचे भीष्मपिता, त्यांच्या आशीर्वादाने…”, प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला विश्वास

MCA Election : एमसीए अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी विजयाचा निर्धार केला.

mumbai cricket association elections
‘एमसीए’ची बहुचर्चित निवडणूक आज ; अध्यक्षपदासाठी संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे

अध्यक्षपदासोबत कार्यकारी मंडळाच्या जागांसाठीही थेट लढत असल्याने निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Alliance between Sharad Pawar and Ashish Shelar shocks Sandeep Patil in MCA elections
एमसीए निवडणुकीत संदीप पाटलांना धक्का! शेवटच्या क्षणी शरद पवारांची गुगली, दिला आशिष शेलारांना पाठिंबा

एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी शेवटच्या क्षणी आशिष शेलार यांना पाठिबा देत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना धक्का दिला.

mca
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे ‘एमसीए’मधील स्थान धोक्यात? ; घटनादुरुस्तीबाबत चर्चेसाठी शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन

घटनादुरुस्तीच्या ठरावावर ३२ जणांची स्वाक्षरी असल्याने येत्या शुक्रवारी ‘एमसीए’ने बैठक बोलावली आहे

MCA Voting Rights
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये बदलाचे वारे; सचिन तेंडुलकर, सुनील गावसकरांसह अनेक दिग्गज गमावणार मतदानाचा हक्क!

MCA Voting Rights : एमसीएने प्रस्तावित बदलांबद्दल आपल्या सर्व सदस्यांना नोटीस पाठवल्या आहेत.

Wankhede Cricket Stadium
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ग्राउंड्समन होणार मालामाल! प्रत्येकी मिळणार एक लाख रुपये

आयपीएलच्या काळात एमसीएच्या ग्राउंड्समननी सराव आणि प्रत्यक्ष सामन्यांच्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी दिवस-रात्र काम केले.