‘एमसीए’ने थकवले मुंबई पोलिसांचे १३ कोटी रुपये

राज्य सरकारने लक्ष घालून काही सामन्यांचे शुल्क कमी करावे, अशी विनंती आम्ही केली आहे, असे ‘एमसीए’कडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर प्रशासक नेमा; क्रिकेट प्रशासकीय समितीचा सर्वोच्च न्यायालयाला अहवाल

लोढा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केल्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या