एमसीडी निवडणुका News

स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडणुकीत महापौर शेली ओबेरॉय यांनी एक मत अवैध ठरविल्यानंतर भाजप व ‘आप’च्या सदस्यांत बाचाबाची झाली.

दिल्ली महापालिका निवडणुकीत ‘आप’ने एकहाती सत्ता काबीज केली आहे.

MCD Election : “दहा वर्षापूर्वी आमचा छोटासा गरीब पक्ष बनला होता ना निवडणूक…”

दिल्ली महापालिकेत १५ वर्षांपासून असेलेली सत्ता भाजपाने यावेळी गमावल्याचे दिसत आहे.