जेवण News

Consumer Court to Zomato
ग्राहक न्यायालयाचा झोमॅटोला दणका; १३३ रुपयांच्या मोमोंची डिलिव्हरी न दिल्याने ६० हजारांची भरपाई देण्याचे आदेश

कर्नाटकच्या ग्राहक न्यायालयाने झोमॅटोला संबंधित महिलेला ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

central railway started facility of providing cheap food to passengers at 100 stations
प्रवाशांना खुषखबर! रेल्वे देतेय स्वस्तात जेवण; जाणून घ्या कोणत्या स्थानकावर सुविधा… 

प्रवाशांना परवडणारे जेवण  २० रुपयांत दिले जात आहे. याचवेळी इतर खाद्यपदार्थ ५० रुपयांत दिले जातील.

Which oil is best for cooking
Oil For Cooking : स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

पौष्टिक जेवणासाठी आपण ते कसे बनवतो यावर अवलंबून असते. विशेषत: जेवण करताना कोणते तेल वापरावे, हा खूप मोठा प्रश्न पडतो.

Watching TV While Eating
जेवताना टीव्ही पाहता का? लगेच थांबवा; तज्ज्ञांनी सांगितलेले दुष्परिणाम जाणून घ्या

आपल्यापैकी अनेक जण जेवण करताना त्यांचा आवडता कार्यक्रम टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइलवर पाहतात, पण हे खरंच आरोग्यासाठी चांगले आहे का?

cost, vegetarian, non-vegetarian, thalis, December, crisil report
शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किंमतीत डिसेंबरमध्ये घट

सणासुदीचा हंगाम संपुष्टात आल्याने कांदा आणि टोमॅटोच्या किमतीत अनुक्रमे १४ टक्के आणि ३ टक्के घट झाली आहे. शाकाहारी थाळीच्या तुलनेत…

Can Skipping Dinner Help You Lose Weight
मनोज बाजपेयी रोज रात्री उपाशी का झोपतात? रात्रीचं जेवण वगळल्याने झपाट्याने वजन कमी होते? वाचा तज्ज्ञांचा सल्ला…

मनोज बाजपेयी यांनी अलीकडेच, १४ वर्षांपासून रात्रीचे जेवण जेवले नसल्याचा खुलासा केला आहे.

Eating After a Bath
अंघोळीनंतरच जेवण का करावे? जाणून घ्या कारण प्रीमियम स्टोरी

पल्लवी सावंत पुढे सांगतात, “जेव्हा तुम्ही शरीर स्वच्छ करता तेव्हा पचनक्रिया चांगली होण्यासाठी पुन्हा संधी देता. आपण नेहमी स्वच्छ भांड्यामध्ये…