मनमाड शहराच्या पाणीप्रश्नावर मेधा पाटकर मैदानात

मनमाडसाठी पाटोदासह शहरात अंतर्गत जलवाहिनी, पाण्याच्या टाक्या यावर ६० कोटी रुपयांवर निधी काही वर्षांत खर्च झाला.

badalta maharashtra, loksatta, marathi news paper
LIVE : ‘बदलता महाराष्ट्र – कर्ती आणि करविती’ परिषदेचे उद्घाटन मुक्ता बर्वेच्या हस्ते

आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च उंची गाठलेल्या स्त्रिया या चर्चेत सहभागी होत आहेत.

पुनर्वसनासाठी आदिवासी आक्रमक

नर्मदा सरोवरातील विस्थापित आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी नाशिक रोडच्या…

राज्यातील कार्यकर्ते यादव यांच्या पाठीशी?

दिल्लीतील आम आदमी पक्षात झालेल्या राडय़ाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. ‘आप’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे नेते योगेंद्र यादव व प्रशांत भूषण…

भूसंपादन कायद्याच्या खुल्या चर्चेसाठी आम्हालाही बोलवा- मेधा पाटकर

भूसंपादन कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी खुली चर्चा करण्याचे मान्य केले आहे. या चर्चेत सहभागी होण्यास…

संबंधित बातम्या