Page 2 of वैद्यकीय महाविद्यालय News
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या राज्य कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी कक्षाने जाहीर केले आहे.
आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या पदवी अभ्यासक्रमाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दुसरी फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
पुढील पाच वर्षांत देशात ७५ हजार वैद्यकीय जागा वाढवण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी नुकतेच जाहीर केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
महाविद्यालय हिंगणघाट येथे मंजूर झाले होते. पण आरोग्य व्यवस्थापन डोळ्यापुढे ठेवून निर्णय होणार होता. आता आदेशात हिंगणघाट ऐवजी समुद्रपूर तालुक्यात…
परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते.
वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती महाविद्यालयांकडून करण्यात येत असून, या विद्यार्थ्यांची…
रिक्त जागा व अपूऱ्या यंत्रसामुग्रीचा ठपका ठेवत राज्यातील एकूण ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नाकारली आहे.
डॉक्टरांमधील परस्पर संवाद, त्यांची भाषा व वर्तन हे अनेकदा वादासाठी कारणीभूत ठरत असल्याचेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
देशभरात अखिल भारतीय कोटा, अभिमत महाविद्यालयांतील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.
नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्यात ४३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जागतिक तंबाखू दिनानिमित्त जाहीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त केंद्र…