Page 7 of वैद्यकीय महाविद्यालय News
कुणावार यांच्या इशाऱ्यास सरकार किती तत्पर प्रतिसाद देणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बडनेरा मतदारसंघातील कोंडेश्वर नजीकच्या अलियाबाद (वडद) येथील जागा निवडण्यात आली असली, तरी आमदार सुलभा खोडके यांनी या…
वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा किंवा प्रतवारी ठरविण्यात आजीमाजी विद्यार्थ्यांचे मत नोंदविण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे.
बाळ कमी वजनाचे जन्मले. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच बाळाला अपस्मारचे झटके आले.
राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्षे २०२५-२६ पासून करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ही कारवाई गुरुवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाने केली.
यंदा कोणत्याही निवासी डॉक्टराला डीएम न्यूरोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार नाही.
प्रथम वर्षाच्या मुलींची रॅगिंग झाल्याचा दावा केला गेला.
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दि. ३० सप्टेंबर २०२३ ते ०१ ऑक्टोबर २०२३ या २४ तासांत १२ नवजात शिशूंचा विविध कारणांमुळे…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या राज्यातील बहुतांश रुग्णालयांच्या प्रशासनाला वाढीव रुग्णसंख्येचा सामना तुटपुंज्या व्यवस्थांमध्ये करावा लागत आहे
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी ‘पर्सेटाईल’ शुन्यावर आल्यानंतर विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.