एखाद्या प्रोजेक्टबाबत जनता संवेदनशील झाले की लोकप्रतिनिधी किती घायकुतीस येतात याचे उदाहरण म्हणून हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे देता येईल.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दरवर्षी उन्हाळी व हिवाळी अशा दोन सत्रामध्ये विविध अभ्यासक्रमांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतात.