नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्यात ४३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांमध्येच लिंगभाव रुजवण्याची गरज लक्षात घेत ‘जेंडर इन मेडिकल एज्युकेशन’ उपक्रम राबवण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दरवर्षी उन्हाळी व हिवाळी अशा दोन सत्रामध्ये विविध अभ्यासक्रमांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतात.