राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा-पदवीपूर्व (नीट-पीटी) ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे.
वैद्यकीय क्षेत्राच्या अभ्यासक्रमांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि विषयवार गुणदान जाणून घेतल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी करणे सोपे होईल.