Associate Sponsors
SBI

Page 2 of मेडिकल News

Vaishnavi Rohidas Rathore secured 700 marks neet exam
यवतमाळ: वडिलांच्या मृत्यूनंतरही न खचता वैष्णवीची ‘नीट’ परिक्षेत गगनभरारी; शिकवणी वर्ग न लावता मिळविले ७०० गुण

ऑल इंडिया रँकमध्ये तिचा २३० वा क्रमांक आहे, तर ऑल इंडिया ओबीसी ग्रुपमध्ये ती ४४ व्या क्रमांकावर आहे.

Directorate of Medical Education and Research
वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपक्रम सर्वसामांन्यांपर्यंत पोहोचविण्यात अपयश

वैद्यकीय शिक्षण विभागाने वर्षाच्या सुरुवातील सात विविध उपक्रम हाती घेतले असून फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र…

fixed price medicines
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! डायबिटीज, ब्लड प्रेशरच्या औषधांच्या दरांची केली निश्चिती; जाणून घ्या बदललेल्या नव्या किंमती

NPPA ने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे.

new transfer policy of medical education department
वैद्यकीय शिक्षण खात्याचे बदली धोरण वादात; आयुर्वेद शिक्षकांच्या बदल्यांमुळे पदव्युत्तर जागा, ‘पीएचडी’ला कात्री

नागपुरातील शालक्य विभागाचे अधिव्याख्याता डॉ. विजय धकाते यांची पदोन्नतीवर सहयोगी प्राध्यापक म्हणून जळगावला बदली झाली.

abortion medicines in US
विश्लेषण: अमेरिकेत आता फार्मसीच्या दुकानात मिळणार गर्भपाताची गोळी; गर्भपाताचा मुद्दा तिथे का गाजतोय?

अमेरिकेच्या ज्या राज्यात गर्भपातास बंदी आहे, त्या राज्यांमध्ये या गोळ्या मिळणार नाहीत. त्यांना इतर राज्यातून जाऊन गोळ्या घ्याव्या लागतील.

medical
वैद्यकीय शिक्षकांसाठी केंद्राच्या धर्तीवर पदोन्नती धोरण नाही!; वर्षांनुवर्षे एकाच पदावर राहत असल्याने रोष

राज्यात मात्र वैद्यकीय शिक्षकांना एकाच पदावर वर्षांनुवर्षे काम करावे लागते.

Member of Maharashtra State Medical Teachers Association
‘वैद्यकीय शिक्षकांचे प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारने मार्गी लावावे’; महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेची मागणी

अस्थायी शिक्षकांना स्थायी करण्यासह वैद्यकीय शिक्षकांना वाढीव भत्ते देण्याची संघटनेच्या सदस्यांची मागणी

Helium Shortage Around the World Raises concerns by doctors Why do we Need helium in daily life
विश्लेषण: जगभरात हेलियमचा तुटवडा; डॉक्टरांची चिंता वाढली; रुग्णांच्या चाचण्यांमध्ये येणार अडचणी!

Helium Shortage Around The World: हेलियम हा नॉन रिन्यूएबल म्हणजेच निर्माण न करता येणारा घटक आहे. नेमकं हेलियमच्या कमीचं कारण…

ukraine returned students face poblem
युक्रेनमधून परतलेले विद्यार्थी अडचणीत! ; इतर परदेशी विद्यापीठात प्रवेश हस्तांतराला परवानगी नाही

पहिल्या वर्षी कोणताही प्रात्यक्षिक अभ्यास नसल्यामुळे त्यांना ऑफलाइन वर्ग करण्याची विशेष गरज भासली नाही.