Page 11 of मेगा ब्लॉक News

कणकवली साकेडी फाटक ते कसवण रेल्वे ट्रॅकदरम्यान नवीन रेल्वे ट्रॅकचे काम २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे.

मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची लांबी वाढवणे

आज दिवसभर हार्बर मार्गावरील ५९० फेऱ्यांपैकी १४८ म्हणजेच १८ टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील यार्डाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

ब्लॉकदरम्यान माटुंगा ते मुलुंड यांदरम्यान डाऊन धीम्या गाडय़ा डाऊन जलद मार्गावरून चालवल्या जातील.
या काळात मेल-एक्स्प्रेस गाडय़ाही ठाणे ते कल्याण यांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावतील.

रविवारी एकही रेल्वे मुंबईकडे जाणार नसल्याने साहाजिकच त्याचा भार रस्ते वाहतुकीवर येणार आहे.


हार्बर रेल्वेमार्गावरही नेरूळ ते मानखुर्द स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असून पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

अप जलद मार्गावरील सर्व गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा आदीं स्थानकांवर थांबणार आहेत.

मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही मार्गावर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे