Page 12 of मेगा ब्लॉक News

मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉकला सुटी

या रविवारी मध्य, हार्बर तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामे होणार नसल्याने गाडय़ा वेळापत्रकाप्रमाणे चालतील.

Central Railway,मध्य रेल्वे
रविवारी मेगाब्लॉक

या मेगाब्लॉकमुळे मध्य तसेच हार्बर मार्गावरील गाडय़ा वेळापत्रकापेक्षा १५-२० मिनिटे उशिराने धावणार आहेत.