तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक अप जलद मार्गावरील सर्व गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा आदीं स्थानकांवर थांबणार आहेत. By रत्नाकर पवारDecember 12, 2015 06:26 IST
तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही मार्गावर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे By रत्नाकर पवारUpdated: November 22, 2015 08:11 IST
तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा कल्याण ते ठाणे या स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरून धावतील. Updated: November 14, 2015 02:56 IST
रविवारी तीनही मार्गावर मेगाब्लॉक ठाणे ते कल्याण दरम्यानची कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या गाडय़ा डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील. Updated: November 7, 2015 06:52 IST
हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक या मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील गाडय़ा वेळापत्रकापेक्षा १५-२० मिनिटे उशिराने धावणार आहेत. By रत्नाकर पवारOctober 31, 2015 06:41 IST
मध्य रेल्वेवर रविवारी मेगा, तर पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक रेल्वेमार्गावर ओव्हरहेड यंत्रणा आणि सिग्नल दुरूस्ती-देखभालीसाठी जम्बोब्लॉक घोषित करण्यात आला आहे. October 17, 2015 03:37 IST
रविवारी तीनही मार्गावर मेगा ब्लॉक ब्लॉकदरम्यान कल्याण ते दिवा या मार्गावरील जलद गाडय़ांची वाहतूक अप व डाउन धीम्या मार्गावरून केली जाणार आहे. By रत्नाकर पवारUpdated: October 10, 2015 05:10 IST
मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक गाडय़ा ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर थांबणार नाहीत. Updated: October 3, 2015 03:16 IST
मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉकला सुटी या रविवारी मध्य, हार्बर तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामे होणार नसल्याने गाडय़ा वेळापत्रकाप्रमाणे चालतील. By रत्नाकर पवारSeptember 26, 2015 05:21 IST
रविवारी मेगाब्लॉक या मेगाब्लॉकमुळे मध्य तसेच हार्बर मार्गावरील गाडय़ा वेळापत्रकापेक्षा १५-२० मिनिटे उशिराने धावणार आहेत. By रत्नाकर पवारSeptember 12, 2015 04:07 IST
मोनो रेल्वेसाठी रात्रकालीन मेगाब्लॉक चेंबूर ते वडाळा हा मोनोरेलचा पहिला टप्पा प्रचंड नुकसानीत चालत असताना आता वडाळा डेपो ते जेकब By adminAugust 31, 2015 03:16 IST
प. रेल्वेमार्गावर जम्बो तर मध्य-हार्बरवर मेगाब्लॉक ’पश्चिम रेल्वे ’कुठे? – वसई रोड आणि विरार धीमा मार्ग’कधी? – स. १०.३० ते दु. १.३० ’परिणाम – जम्बोब्लॉकच्या काळात… By adminAugust 22, 2015 04:37 IST
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशीरा मिळतो पैसा, धन-संपत्ती; वयानुसार सुधारते आर्थिक परिस्थिती
“पप्पांना पद्मश्री, मम्माला जीवनगौरव…”, सायली संजीवकडून निवेदिता व अशोक सराफ यांचं कौतुक; त्यांचं नातं आहे खूपच खास
9 टीआरपीच्या शर्यतीत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! मालिकाविश्वात ‘ती’ पुन्हा येतेय, ‘स्टार प्रवाह’वर करणार कमबॅक
मुंबई : महापालिकेच्या दुय्यम व सहाय्यक अभियंता परीक्षेत गोंधळ, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांमुळे उमेदवारांमध्ये नाराजी
IND vs AUS: विराट कोहलीने घडवला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू
धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार