मध्य आणि हार्बर मार्गावर काही महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांमुळे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र या रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसेल.
मेगाब्लॉकमुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या मध्य रेल्वेने या रविवारी मेगाब्लॉकला सुटी जाहीर केली खरी पण रविवारी सायंकाळी ‘ओव्हरहेड इलेक्ट्रिसिटी ब्रेकडाऊन’…